Sunday, April 7, 2013

WHO REALLY WAS SAVARKAR ? TWENTY FIVE UNIQUE ACCOMPLISHMENTS OF THIS FREEDOM FIGHTER


नक्की कोण आहेत सावरकर ??

सावरकर.... एकमेवाद्वितीय.....

१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..

२) १८५७ च्या बंडास "सातंत्र्ययुद्ध" म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.

३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्तानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकास, "मॅग्ना कार्टा" ला "एक भिकार चिटटे" म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..

४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी...

५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.

६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी.....

७) मे,१९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी...

८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच...

९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...

१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक...

११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...

१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच....

१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले...

१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतीकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले... त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता...

१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त सावरकरच...

१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर.... तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या, मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर...

१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वीतीय...

१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव... व्याकरणात त्या व्रूत्तांना "वैनायक" म्हणून ओळखले जाते.

१९) अ
स्पृश्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.

२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले...

२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदीर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत "पतितपावन" मंदीर बांधले.

२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..

२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असतना, मात्रूभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फक्त सावरकरच पहिले...

२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, "लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या" असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच...

२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच.... लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फक्त सावरकरच......


Who really was Savarkar?

Savarkar .....unparalleled unique

1) The very first leader to openly demand total independence for Hindustan (India)
    in 1900

2) He was the first of the historical researchers to declare and glorify the so called (by the British) 1857 Mutiny as the War of Independence. 

3) At his age of 17 he was the first Indian leader to describe with contempt the
"magna carta," issued by Queen Victoria after the 1857 war of independence by Indians to subdue them, by calling it a "begger's chit", recognizing the British as
the poor who had come to India to loot and plunder it.

4) He was the very first student whose Bachelor's degree was recalled by the government for openly expressing his patriotic sentiments and loyalty to independent Hindustan

5) He was the first leader to burn in 1905 imported goods, imported mainly from England, and declare boycott on all foreign goods and promoted Swadeshi 
(Only "made in India" goods) goods to be consumed by Indians if they wanted independence from the British. It was in 1921 that the Indian Congress and Gandhi picked up the very same principle and slogan of Savarkar and popularized it further after 15 years of efforts put into this thrust by Savarkar.

6) He was the first college student in India to be ousted from the hostel (dorm)
for burning the foreign goods in the public

7) In 1909, he was the first to become a Barrister in England (Law Graduate in England) who was not granted the license to practice law although he was eminently qualified 

8) Understandably so, as he demonstrated the unusual courage of residing in the
the capital city of his enemy in London openly declaring the opposition of the
British Raj

9) He was the very first revolutionary independence fighter of India who escaped from British captivity by courageously jumping off of the ship into the ocean to seek liberty and freedom. (This occurred near a port).

10) He was the very first revolutionary Independence Fighter whose books and papers authored by him were confiscated even before they were ever published.
(Remember the British had democracy in UK only for the British and there was no democracy in British India for the "British subjects")

11) After the Independence of India in 1957 Savarkar was the only independence 
fighter who went into the capital city of his enemy, London, and publicly celebrated the centenary of the 1857 Indian War of Independence which the British had dubbed as the "Indian Mutiny."

12) Savarkar was the first to write the history of the Sikhs

13) Savarkar was the first leader in early 1900's before Tilak and Gandhi
to draw international attention to the Independence Movement of the Indians.

14) He was the first to organize revolutionary freedom fighters to support the Independence of India in many sympathetic foreign countries by establishing
close relationship with revolutionaries in Turkey, Russia, Ireland, Egypt and France, etc.

15) Savarkar was the one and only political prisoner in 20th century who received two life sentences for non-criminal "offenses" against the British

16) Savarkar was the only prisoner in the history who composed 6000 lines of an Epic and carved it on the prison cell walls with forks and nails and memorized it and rewrote it from memory after his release 

17) Savarkar was the first recoded childhood extempore poet who would instantly compose poetry on the themes of freedom and independence in his childhood play with his sister and sister in law involving poem recital competition of beginning a poem with the last letter of the poem presented by the competitor.


18 to 25 will be translated at a later date ........keep tuned to
www.sookta-sumana.blogspot.com 

No comments:

Post a Comment